• Wed. Aug 26th, 2026

सुटे खाद्यतेल विक्रीवर बंदी, FDA चा निर्णय; कोर्टाच्या कारवाईवर तुकाराम मुंढे काय म्हणाले?

ByMH LIVE NEWS

Aug 21, 2026 #mt

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे यांची राजस्थानला बदली झाल्याविषयीच्या मेसेजने सोशल मिडियावर खळबळ उडवली. तर दुसरीकडे एका मिठाईच्या दुकानाचा परवाना निलंबित केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने FDA ला दणका दिला. या सगळ्याविषयी आता आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रोखठोक उत्तरे दिली आहेत. यासोबतच सुटे खाद्यतेल विक्रीवर बंदी घालण्यात आल्याचा निर्णय देखील त्यांनी सांगितला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed