Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Follow
#navnathwaghmare #obc #manojjarange #jalnaनवनाथ वाघमारे यांच्या केसाला पण जर धक्का लागला ,तर आम्ही जश्याच्या तसे उत्तर देऊ ..शेकडो ओबीसी समाज बांधवाने घेतली पोलीस अधीक्षकांची भेट .नवनाथ वाघमारे यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी