• Fri. Aug 21st, 2026

Ramdas Kadam यांचा सुनील तटकरेंवर निशाणा, शिवसेना वि. राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये धुसफूस?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#ramdaskadam #suniltatkare #ncp #shivsena #raigadgaurdianministerभरत गोगावले यांची रायगडच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्याचा आनंद आहे..राजकीय योग्यता असून देखील तटकरेंच्या कन्येला हे पद मिळालं असल्याची खंत शिवसेना नेते रामदास कदम यांनी व्यक्त केली. तर त्यांनी सुनिल तटकरेंवर हल्लाबोल केलाय..पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed