• Mon. Aug 17th, 2026

विद्यार्थ्यांसाठी अभिजीत दिपके रिंगणात, हायकोर्टाच्या परीक्षेतील गोंधळामुळे नवं आंदोलन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

हायकोर्टाच्या लिपिक व टायपिंग पदाच्या ऑनलाइन परीक्षेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. 16 ऑगस्टला राज्यभरात ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगर, कल्याण, अमरावती आणि अकोला यासह अनेक केंद्रांवर मोठा गोंधळ उडाला. या प्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके विद्यार्थ्यांच्या मदतीला आले आहेत. दिपकेंनी आठवडाभराची मुदत देत राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Pune Crime : ‘तू पोरींना काय बोलला’? ‘कॅफे फ्लाईंग जिप्सी’मध्ये तरुणाला मारहाण, प्रकरणाचं सातारा कनेक्शन; पुण्यातील रीलस्टार माधवी कुंभारला अटक
Beed News: परळीत होणार पशुवैद्यक महाविद्यालय; पार पडले भूमिपूजन, महाविद्यालयाला दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच नाव देण्याची मागणी
Nashik Crime : नुकताच जामिनावर बाहेर आला, टपरीजवळ उभा असताना जीवघेणा हल्ला; कुख्यात गुंड सुमित पगारेला दिवसाढवळ्या संपवलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed