• Sun. Aug 16th, 2026

Vijay Wadettiwar | भाजपमध्ये स्व. गोपीनाथ मुंडेंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, वडेट्टीवारांचा आरोप

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#vijaywadettiwar #congress #prithvirajchavan #gopinathmunde #bjp काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंबाबत वक्तव्य केलं..मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते असं चव्हाण म्हणाले आता या वक्तव्याला विजय वडेट्टीवारांनी दुजोरा दिलाय..पाहुया वडेट्टीवार नेमकं काय म्हणालेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed