• Sun. Aug 16th, 2026

Amit Thackeray यांनी Bhavesh Kavare सुनावलं, भेटीनंतर मीडियासमोर भावेशचा दोन शब्दात माफीनामा


#amitthackeray #mns #bhaveshkavare #flatadvertise #vegvsnonveg #vegiterailflat #rajthackeray’मांसाहारींना घर नाही, शाकाहारींचे स्वागत’ अशी डिवचणारी जाहिरात करणाऱ्या भावेश कावरेनं मनसे नेते अमित ठाकरेंची भेट घेतलीये..भेटीत ठाकरेंनी भावेशचे कान टोचल्याचं पाहायला मिळालं..यानंतर भावेनश मुंबईकरांची माफी मागितलीये..पाहुया भावेश कावरे काय म्हणाला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed