#abhijeetdipake #onlineexam #highcourtexam #clerkexam #devendrafadnavis #bjp #studentprotestforreexamराज्यभरात हायकोर्टाच्या लिपीक पदासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली मात्र सर्व्हर डाऊन असल्यामुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले.. अभिजीत दिपकेंनी आंदोलनस्थळाला भेट दिली.. विद्यार्थी आणि दिपकेंचं म्हणणं काय..पाहुया