• Thu. Aug 13th, 2026

    Sanjay Pawar | कोल्हापुरात विकासकामांच्या नावाखाली फसवणूक, 100 कोटी गेले कुठे? संजय पवारांचा सवाल

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    #kolhapur #sanjaypawar #rajeshkshirsagar #shivsenaकोल्हापुरात शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर हे मोठा गाजावाजा करत विकास काम केल्याचं सांगतायत. मात्र त्यांच्याकडून बारा वर्षात कोणतीही विकास कामे झालेली नसून त्यांनी जनतेची फसवणूक झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी केलाय,पाहुया

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed