• Fri. Sep 4th, 2026

तटकरेंच्या बिनविरोध विजयाचं श्रेय नाकारलं, बाळ मानेंच्या माघारीवर उदय सामंत यांची नाराजी

ByMH LIVE NEWS

Jul 20, 2026 #mt
तटकरेंच्या बिनविरोध विजयाचं श्रेय नाकारलं, बाळ मानेंच्या माघारीवर उदय सामंत यांची नाराजी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

कोकणातील विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला होता. महाविकास आघाडीकडून बाळ माने यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर अनिकेत तटकरे यांचा बिनविरोध विजयाचा मार्ग मोकळा झाला. ज्याचं श्रेय शिवसेनेचे नेते व मंत्री उदय सामंत यांना दिलं जात असतानाच सामंतांनी यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. बाळ माने यांच्या माघारीची माहिती नसल्याचं सामंत यांनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed