• Mon. Aug 24th, 2026

लक्ष्मण हाके, वाघमारे, सदावर्तेंना ओपन चॅलेंज; मराठा समन्वयक महेश डोंगरे यांची सडकून टीका

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मराठा विरुद्ध ओबीसी लढाई पुन्हा एकदा तीव्र होत चालली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी आंदोलक यांच्यातील संघर्ष वाढतच चाललाय. त्यातच आता मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्यासह वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही खडेबोल सुनावत आव्हान दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed