• Sat. Aug 15th, 2026

पुन्हा करेक्ट कार्यक्रम! ठाकरेंचे ४५ नगरसेवक नाराज; एकनाथ शिंदेंचा नवा मास्टरस्ट्रोक

पुन्हा करेक्ट कार्यक्रम! ठाकरेंचे ४५ नगरसेवक नाराज; एकनाथ शिंदेंचा नवा मास्टरस्ट्रोक

Authored by: मानसी देवकर|Maharashtra Times

६ खासदार फुटण्याच्या धक्क्यातून सावरत नाहीत तोच आता ठाकरेंना आणखी एक मोठा झटका देणारी बातमी धडकली. ठाकरेंचे नगरसेवकही आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागणार असं बोललं जातंय. मुंबई महापालिकेत आता टू थर्ड चा फॉर्म्युला शिंदे राबविणार अशी जोरदार चर्चा आहे. शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी तसा दावा केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed