#tigeroperation #nageshpatilashtikar #uddhavthackeray ऑपरेश टायगर च्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांची बैठक बोलावली. मात्र खासदार नागेश पाटील आष्टीकर काही कारणांमुळे उपस्थित राहू शकले नाहीत..उद्धव ठाकरेंनी त्यांना वैयक्तित व्हिडीओ कॉल करून आष्टीकरांशी संवाद साधला..उद्धव ठाकरे काय म्हणाले पाहुया