• Sat. Jun 13th, 2026

    मुंबईतील महावाणिज्यदूत व मानद वाणिज्यदूत यांच्याकरिता १३ जून रोजी विशेष योग सत्राचे आयोजन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jun 12, 2026
    मुंबईतील महावाणिज्यदूत व मानद वाणिज्यदूत यांच्याकरिता १३ जून रोजी विशेष योग सत्राचे आयोजन – महासंवाद

    मुंबई, दि. १२ : आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व देशांचे महावाणिज्यदूत व मानद वाणिज्यदूत यांच्याकरिता विशेष योग सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. राजशिष्टाचार विभाग व कैवल्यधाम योग संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार १३ जून २०२६ रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत कैवल्यधाम योग संस्था, चर्नी रोड मुंबई येथे हे विशेष योग सत्र आयोजित करण्यात आले आहे, असे राजशिष्टाचार विभागाच्या उपसचिव यांनी कळविले आहे.

    ००००

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed