#abhijeetdipake #chhatrapatisambhajinagar #delhiprotest #cockroachpartyकॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके पहाटे छत्रपती संभाजीनगरात दाखल झाले…अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर त्यांनी ६ जून रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं..त्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वतः सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते.