• Thu. Sep 17th, 2026

Prasad Lad | जरांगेंचं उपोषण एकाच दिवसात कसं सुटलं?, प्रसाड लाड यांनी सांगितलं कारण

Prasad Lad | जरांगेंचं उपोषण एकाच दिवसात कसं सुटलं?, प्रसाड लाड यांनी सांगितलं कारण

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#prasadlad #manojjarage #jarangeprotest #cmdevendrafadnavis #radhakrishnavikhepatil #marathareservationमराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी रात्री १२ वाजता उपोषण सोडलं. यानंतर उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये जरांगेंना दाखल करण्यात आलं.भाजप आमदार प्रसाद लाड यांनी जरांगेंची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली..भेटीनंतर पाहुया प्रसाद लाड काय म्हणालेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed