• Sat. Sep 19th, 2026

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंती दिनानिमित्त मंत्रालयात अभिवादन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

May 31, 2026
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंती दिनानिमित्त मंत्रालयात अभिवादन – महासंवाद

मुंबई, दि. ३१ : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंती दिनानिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रामदास कोळेकर यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी उपस्थित सामान्य प्रशासन विभागाचे सहायक कक्ष अधिकारी अमोल चव्हाण तसेच मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed