• Sat. Sep 5th, 2026

मनोज जरांगे, काळकुटे आणि टीमची ईडी चौकशी करा; आंदोलनादरम्यान अमोल खुणे यांचं ओपन चॅलेंज

मनोज जरांगे, काळकुटे आणि टीमची ईडी चौकशी करा; आंदोलनादरम्यान अमोल खुणे यांचं ओपन चॅलेंज

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आजपासून मनोज जरांगे पाटील यांचं कडक उपोषण सुरू झालंय. मात्र दुसरीकडे जरांगेंचे एकेकाळचे सहकारी अमोल खुणे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर संताप व्यक्त करत गंभीर आरोप केलाय. जरांगे, गंगाधर काळकुटे आणि इतर टीमकडे अवैध संपत्ती असल्याचा आरोप अमोल खुणे यांनी केलाय. तर या सगळ्यांची ईडी चौकशी करण्याची मागणी देखील खुणे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed