• Thu. Sep 3rd, 2026

Sanjay Shirsat | संजय राऊतांचा जीव ना ठाकरे ना पवारांमध्ये मग कुणामध्ये? शिरसाट स्पष्टच बोलले

Sanjay Shirsat | संजय राऊतांचा जीव ना ठाकरे ना पवारांमध्ये मग कुणामध्ये? शिरसाट स्पष्टच बोलले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#sanjayshirsat #shivsena #eknathshinde #sanjayraut #vidhanparishadelectionविधानपरिषदेत महायुतीत अजूनही जागा वाटत झालेलं नाही..कोणाला किती जागा मिळणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. यावर शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी मोठी माहिती दिलीये. संजय राऊतांचा जीव ना उद्धव ठाकरेंमध्ये ना शरद पवारांमध्ये नेमका आहे तरी कुठे? शेलक्या शब्दात संजय शिरसाटांनी राऊतांवर टीका केली…पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed