• Mon. Sep 7th, 2026
Gopichand Padalkar यांनी रोहित पवार आणि सपकाळांची काढली अक्कल, पडळकर संतापले

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#gopichandpadlkar #bjp #rohitpawar #ncp #harshwardhansapkal #congress #onionpriceराज्यात कांदा प्रश्न पेटला असताना काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ आणि शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय. सपकाळ आणि पवारांची टीका भाजप नेत्यांना बोचलेली दिसतेय. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांची अक्कल काढलत निशाणा साधलाय..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed