• Mon. Sep 7th, 2026

जावई-लेकीसह पंतप्रधानांची भेट, मग टीका; इंधन दरवाढीवरून सुप्रिया सुळे भाजपवर बरसल्या

जावई-लेकीसह पंतप्रधानांची भेट, मग टीका; इंधन दरवाढीवरून सुप्रिया सुळे भाजपवर बरसल्या

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती आणि होणाऱ्या जावयासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी ही भेट झाली. मात्र या भेटीनंतर आता मुंबईत येताच सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केलीय. पेट्रोल डिझेलचं संकट आणि त्यावरून सुरू असलेल्या गोंधळावरून सुप्रिया सुळेंनी भाजपचा समाचार घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed