• Sat. Sep 5th, 2026

Manoj Jarange यांनी पैसे देऊन लोकं जमवलीत, अमोल खुणेंचा गौप्यस्फोट

Manoj Jarange यांनी पैसे देऊन लोकं जमवलीत, अमोल खुणेंचा गौप्यस्फोट

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#manojjarange #marathaprotest #marathareservation #sataragazette #amolkhuneआतंरवालीत मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी पत्रकार परिषद घेतली. यानंतर जरांगेंचे जुने सहकारी अमोल खुणेंनी गंभीर आरोप केलेतमनोज जरांगेंनी आजच्या बैठकीत पैसे देऊन लोकं जमवली असा थेट आरोप जरांगेंचे जुने सहकारी अमोल खुणे यांनी केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed