• Sat. Sep 19th, 2026
Sharad Pawar : बारामतीत जाताच लोकांना भेटले त्यानंतर शरद पवारांचा शेतातही फेरफटका

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. बारामतीमधील गोविंद बाग या निवासस्थानी शरद पवार यांना भेटण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेली पहावयास मिळाली. शरद पवारांनी बारामतीच्या दौऱ्यावर असताना स्वतःच्या शेतात फेरफटका मारला. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून केलेल्या उसाची आणि केळी पिकाची पाहणी केली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *