Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Follow
#solapur #pmmodi #reducegoldpurchase #avoidinternationaltour #avoidvehicle भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथे भाषण करताना तमाम देशवासीयांना आवाहन केले आहे, वर्षभर सोने खरेदी करू नका. इंधनाचा वापर कमी करा, घरगुती गॅस ऐवजी सोलरचा वापर करा. मोदींच्या आवाहननंतर सोलापूर मधील सराफ व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, संताप व्यक्त केला. मोदींच्या निर्णयाकडे पाहून असे वाटतं आहे, हा तुघलकी निर्णय आहे. पंतप्रधान मोदींचे आजतागायतचे सर्व निर्णय ge तुघलकी निर्णय आहेत. नोटबंदीचा निर्णय देखील असाच होता, त्यामध्ये काहीच साध्य झाले नाही.99.99 टक्के नोटा रिझर्व्ह बँकेत जमा झाले. वर्षं भर सोने खरेदी करू नका म्हणताय तर सराफ व्यापारी आणि कारागिरांनी काय करायचं, असा प्रतिप्रश्न केंद्र सरकारला विचारला आहे.