• Sat. Jun 13th, 2026
    Rahuri By Election :  मानहानीकारक पराभवाची राष्ट्रवादीवर नामुष्की, मोकाटेंनी कुणावर खापर फोडलं?


    राहुरी विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे कायम राखण्यात भारतीय जनता पक्षाला यश आले आहे. एवढेच नव्हे, तर नवा विक्रम प्रस्थापित करून राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी नामुष्की करण्यातही भाजपला यश आले आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत पराभूत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार गोविंद मोकाटे यांनी ईव्हीएम मशीन वर संशय व्यक्त केला आहे. याबाबत न्यायालय दाद मागणार असल्याचे म्हटलं आहे.तसेच ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होती असा आरोपही त्यांनी केलाय.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed