• Thu. Sep 3rd, 2026

राजा शिवाजी चित्रपटाचा पहिला शो लातूरकरांसोबत; रितेश-जेनेलिया यांची धमाकेदार एन्ट्री

राजा शिवाजी चित्रपटाचा पहिला शो लातूरकरांसोबत; रितेश-जेनेलिया यांची धमाकेदार एन्ट्री


सध्या सर्वत्र चर्चेत असलेला राजा शिवाजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अशातच लातूरमध्ये अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनी चित्रपटगृहात हजेरी लावत प्रेक्षकांना सुखद धक्का दिला. जेनेलिया यांच्या पारंपरिक मराठमोळ्या लूकने आणि रितेश यांच्या खास टीशर्टने सर्वांनाच वेड लावलं. या विशेष उपस्थितीत रितेश देशमुख यांनी चाहत्यांशी थेट संवाद साधत चित्रपट प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed