• Sun. Sep 20th, 2026

खरंच आमचा पुळका तर तुकाराम मुंढेंना परत आणा, दिव्यांग बांधवांची बच्चू कडूंकडे मागणी

खरंच आमचा पुळका तर तुकाराम मुंढेंना परत आणा, दिव्यांग बांधवांची बच्चू कडूंकडे मागणी

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#bachhukadu #shivsena #prahar #eknathshinde #bachhukaduenteredshivsena #maharashtrapoliticsप्रहारचे नेते बच्चू कडू यांनी आपला पक्ष विलीन करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. बच्चू कडू हे सत्तेत शामिल झाल्याने कार्यकर्ता मध्ये उत्साह आहे, नांदेडच्या दिव्यांग बांधवानी मात्र त्यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशावरून नाराजी व्यक्त केली आहे. बच्चू कडूनी चुकीचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात दिव्यांगापासून केली आहे. आता त्यांनी दिव्यांगाना निराधार केले. यापूर्वी त्यांनी सत्तेत गेले होते, तेव्हा दिव्यांगाचे प्रश्न मार्गी लावू शकले नाही, आता तरी त्यांनी प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी दिव्यांग बांधवानी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed