• Fri. Sep 18th, 2026

Chandrakant Khaire | अंबादास दानवेंना विधानपरिषदेची उमेदवारी, चंद्रकांत खैरे काय म्हणाले?

Chandrakant Khaire | अंबादास दानवेंना विधानपरिषदेची उमेदवारी, चंद्रकांत खैरे काय म्हणाले?

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#ambadasdamnve #chandrkantkhaire #uddhavthackeray #shivsena #vidhanparishadविधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा विश्वास दाखवत दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. अंबादास दानवे यांच्या उमेदवारीवरून छत्रपती संभाजी नगर मध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. दानवेंना मिळालेल्या या उमेदवारीवर चंद्रकांत खैरे यांना काय वाटते या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुशील राऊत यांनी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *