• Tue. Sep 8th, 2026

2029 च्या निवडणुकीत पार्थ पवार वि. युगेंद्र पवार लढत होणार का?, जय पवार काय म्हणाले?

2029 च्या निवडणुकीत पार्थ पवार वि. युगेंद्र पवार लढत होणार का?, जय पवार काय म्हणाले?

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#jaypawar #2029election #sharadpawar #rohitpawar #yugendrapawar #baramatibyelection२०२९ मध्ये पवार विरुद्ध पवार लढत होईल अशी चर्चा असताना जय पवारांनी परखड मत मांडलंय..आम्ही एकमेकांविरुद्ध लढायला नको. मलाही वाटतं की कुटुंब म्हणून आपण एकत्र राहायला हवं,” असं जय पवार म्हणाले. तसेच शरद पवारांच्या प्रकृतीबाबतही जय पवारांनी माहिती दिलीआजोबांना डिस्चार्ज मिळाला असून ते सिल्वर ओकवर असल्याचं ते म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed