• Sun. Jun 14th, 2026

    महिला विधेयकावरून महायुती आक्रमक, जनआक्रोश मोर्चा, वाहतूक कोंडी, नागरिक भडकले

    महिला विधेयकावरून महायुती आक्रमक, जनआक्रोश मोर्चा, वाहतूक कोंडी, नागरिक भडकले

    Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    #womenreservationbill #devendrafadnavis #mahayutimorcha #worlimorcha #bjpmorcha #girishmahajan #eknathshindeमहिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजप चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळतेय.आज वरळीत महायुतीनं जनआक्रोश मोर्चा काढत संताप व्यक्त केला..मात्र महायुतीच्या मोर्चामुळे वरळीत प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली.नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला..यावेळी एक महिला थेट गिरीश महाजन यांच्यावर भडकल्याचं पाहायला मिळालं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *