• Fri. Sep 4th, 2026

Tanvi Kolte | आजीमुळे मला अभिनय जमला, बिग बॉस मराठी ६ ची विजेती तन्वी कोलतेचा संपूर्ण प्रवास

Tanvi Kolte | आजीमुळे मला अभिनय जमला, बिग बॉस मराठी ६ ची विजेती तन्वी कोलतेचा संपूर्ण प्रवास

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#tanvikolte #bigboss6 #bigbossmarathiwinner #bigbossmarathi6winner #actortanvikolte #anushreemaneबिग बॉस मराठी सीजन 6 ची सांगता नुकतीच पार पडली. पाच स्पर्धांमध्ये रंगलेला महाअंतिम सोहळा दणक्यात पार पडला. शेवटपर्यंत अटीतटीचा सामना झाला ज्यामध्ये अभिनेत्री तन्वी कोलते हिने विजेतेपदाचा मान मिळवून बिग बॉस मराठी 6 च्या ट्रॉफीवर स्वतःचे नाव कोरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed