• Wed. Sep 16th, 2026
MLC Election : महिला आरक्षणाच्या गप्पा, पक्षातील सक्षम महिलांना संधी द्यावी; रुपाली पाटील इच्छुक

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राज्यातील विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीकरिता सर्वच पक्षातील राजकीय हालचालींना आता वेग आला आहे. रूपाली पाटील यांनी देखील विधान परिषदेची निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रूपाली पाटील यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवून इच्छा व्यक्त केली आहे. मी सक्षम नेतृत्व आहे, लढवय्या आहे असं म्हणत रूपाली पाटील यांनी या संधीची मागणी केली आहे. घराणेशाही सोडून पक्षातील इतर महिलांना संधी द्यावी अशी मागणी रुपाली पाटील यांनी केली.अजितदादा असते तर मागणी करण्याची वेळच आली नसती असं रुपाली पाटील म्हणाल्या.

Nashik Accident : पहिल्यांदाच गणपती बसवण्याचा उत्साह, पण आनंदावर विरजण, बाप्पाच्या आगमनावेळी कृष्णाचा अपघाती मृत्यू; जिवाभावाचा मित्र गेल्यानं सर्वच ढसाढसा रडले
मोदींनी मैत्री निभावली, जुन्या सोबत्याची तक्रार येताच सूत्रं हलवली, महाराष्ट्रातील भाजप आमदाराची माघार, शिंदेंच्या डिपार्टमेंटला पत्र
चालता-बोलता येईना, जरांगेंची प्रकृती अधिकच बिघडली; पाटोद्यातील सभेत महत्त्वाचं वक्तव्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed