• Sun. Sep 20th, 2026

Maharashtra Live News 18th April 2026 : दिवसभरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एकाच ठिकाणी

ByMH LIVE NEWS

Apr 18, 2026 #mt
Maharashtra Live News 18th April 2026 : दिवसभरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एकाच ठिकाणी

Pune News : पुणे विमानतळावर IAF विमानाची ‘हार्ड लँडिंग’; धावपट्टी बंद, उड्डाणांवर परिणाम

पुणे विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या विमानाची हार्ड लँडिंग झाल्याने धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली. सुमारे 4–5 तास उड्डाण सेवा ठप्प राहिल्याने अनेक फ्लाइट्स उशिरा किंवा रद्द झाल्या. सुदैवाने विमानातील सर्व कर्मचारी सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed