• Sun. Jun 7th, 2026

    Nitin Raut | नागपुरात स्वीकृत सदस्य निवडीवरून राजकारण, नितीन राऊतांचे गंभीर आरोप

    Nitin Raut | नागपुरात स्वीकृत सदस्य निवडीवरून राजकारण, नितीन राऊतांचे गंभीर आरोप

    Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    #nitinraut #congress #nagpurnews #nagpurpolitics #nagpurcorporation नागपूर महानगर पालिकेत स्वीकृत सदस्यांची निवड होती, महापालिकेच्या आयुक्तांकडून कोटा सांगण्यात आला होता..त्यानुसार फॉर्म भरणार होतो मात्र फॉर्म भरू न दिल्याचा आरोप काँग्रेस नेते नितीन राऊतांनी केलाय,,,आम्हाला वेस्ट पेपर सारखे वापरू देणार नाही,आम्ही नेहमीच संघर्ष करतो आणि करत राहू असंही नितीन राऊत म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed