• Mon. Jun 15th, 2026

    Chandrakant Patil बारामती दौऱ्यावर, सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी मतदान करण्याचं आवाहन

    Chandrakant Patil बारामती दौऱ्यावर, सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी मतदान करण्याचं आवाहन

    Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    #chandrakantpatil #bjp #baramatibypollelection #sunetrapawar #ajitpawarभाजपचे नेते चंद्रकांत पाटील बारामती दौऱ्यावर आहेत..बारामतीमध्ये अजित पवार यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागलीये..उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारा निवडणुकीत उभ्या आहेत..त्यांच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटलांनी बारामती गाठलीये…भर उन्हात भाजपच्यावतीने चंद्रकांत पाटील सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ रिंगणात उतरलेत.सुनेत्रा पवारच विजयी होतील असा विश्वास चंद्रकांत पाटील याांनी व्यक्त केला

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed