• Sun. Sep 20th, 2026

Khadse vs Patil | बिबट्यावरून रंगला खडसे वि. पाटील कोल्ड वॉर, नेमकं काय घडलं पाहा?

Khadse vs Patil | बिबट्यावरून रंगला खडसे वि. पाटील कोल्ड वॉर, नेमकं काय घडलं पाहा?

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#eknathkhadse #chandrakantpatil #rescueoperation #forestdeparment #jalgaonpoliticsजळगावातील मुक्ताईनगर येथे बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिक त्रस्त आहेत..वन विभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु होतं..मात्र बिबट्या काही हाती लागेना.अशावेळी आमदार चंद्रकांत पाटील सुद्धा वन विभागाच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी झाले..आणि बिबट्याला पकडण्यासाठी मदत केली.आता या सर्व प्रसंगावरून शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसेंनी आमदार चंद्रकांत पाटलांची खिल्ली उडवलीये..पाहुया बिबट्यावरून रंगलेली खडसे विरुद्ध पाटील यांच्यातील शा‍ब्दिक चकमक..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed