• Mon. Jun 15th, 2026

    अशोक खरातचे CDR कुणी पुरवले? भाजप नेत्यांचं नाव का नाही? सुषमा अंधारेंनी दमानियांना घेरलं

    अशोक खरातचे CDR कुणी पुरवले? भाजप नेत्यांचं नाव का नाही? सुषमा अंधारेंनी दमानियांना घेरलं

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स बाहेर आल्याने राजकारणात मोठी खळबळ माजलीय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यापर्यंत अनेकांनी अशोक खरातला कॉल केले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उघड केली आहे. दमानिया यांच्या दाव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत. अंजली दमानिया यांना हे सीडीआर कुणी दिले असा प्रश्न अंधारेंनी विचारला. तसेच यात भाजपच्या एकाही माणसाचं नाव का नाही असा सवालही अंधारेंनी विचारला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed