• Fri. Sep 18th, 2026

Asim Sarode | माझं नाव घेताच मुख्यमंत्र्यांचा पीडितेवर आरडाओरडा, सरोदेंनी सांगितला संपूर्ण प्रसंग

Asim Sarode | माझं नाव घेताच मुख्यमंत्र्यांचा पीडितेवर आरडाओरडा, सरोदेंनी सांगितला संपूर्ण प्रसंग


#asimsarode #ashokkharat #nashikharatcase #nashikcrime #bhondubaba #rupalichakankar #kharatarrestखरात प्रकरणांमध्ये कायद्याचा अभ्यास असणाऱ्या संवेदनशील वकिलाची नेमणूक झाली पाहिजे.अजय मिसर हे माझे मित्रच आहे परंतु त्यांच्यावर आता इतर केसचा भार असल्यामुळे त्यांनी असमर्थता दर्शवली आहे असं वकिल असीम सरोदे म्हणालेत.या प्रकरणांमध्ये फक्त अशोक खरातच नाही तर अनेक आमदार आणि मंत्र्यांचा सहभाग आहेहे प्रकरण केवळ अशोक खराच्या भोंदूगिरी बद्दल नाही तर अनेक राजकीय नेत्यांनी त्याला प्रस्थापित करण्यामध्ये हातभार लावला आहे त्याबद्दल आहे तसेच यावेळी सरोदेंनी मुख्यमंत्र्‍यांवर गंभीर आरोप केलेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed