Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Follow
#shashikantshinde #ncp #sharadpawar #sunetrapawar #suniltatkare #ajitpawarशरद पवार गटाकडून पक्ष संघटनेसाठी जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये बैठका सुरु आहेत..पक्ष संघटना असो वा बांधणीसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत चर्चा सुरु असल्याचं शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले. शरद पवार स्वत: राज्यभर दौरे करणार असल्याचं शिंदे म्हणाले. तसेच यावेळ संजय राऊतांनी केलेला दावा शशिकांत शिंदेंनी मान्य केलाय.