• Wed. Sep 23rd, 2026

Pune | ‘जैन मुनींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अन्यथा…’, मराठा समाजाचा सरकारला इशारा

Pune | ‘जैन मुनींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अन्यथा…’, मराठा समाजाचा सरकारला इशारा

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#pune #maharanitarabai #jainmuni #marathabandhav #bjp #devendrafadnavisजैन मुनि पद्म सागर यांनी महावीर जयंती निमित्त महाराणी ताराबाई यांच्या बद्दल केलेले वक्तव्य त्यांना चांगलेच भोवले आहे. “महाराणी ताराबाई या जैन धर्मिया होत्या” असे त्यांनी वक्तव्य केले त्यामुळे मराठा समाजामध्ये असंतोष पसरला आहे. आज पुण्यातील मराठा बांधवांनी डेक्कन पोलीस स्टेशनला जाऊन जैन मुनिपतमसागर यांच्या विरोधात तक्रार दिली. जर्मनी पद्मसागर यांना लवकरात लवकर अटक करा अन्यथा आम्ही मोठे आंदोलन उभारू अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *