• Sun. Sep 20th, 2026

Jotiba Yatra | जोतिबाच्या नावानं चांगभलं ! यात्रेचा उत्साह, कोल्हापुरात भाविकांची मांदियाळी

Jotiba Yatra |  जोतिबाच्या नावानं चांगभलं ! यात्रेचा उत्साह, कोल्हापुरात भाविकांची मांदियाळी

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#kolhapur #jotibatemple #jotibayatra #chaitrayatra #jotibabhavik #kolhapurnews #kolhapurtempleसंपूर्ण महाराष्ट्र आणि दक्षिण भारताचा आराध्य दैवत असलेल्या जोतिबाच्या चैत्र यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. संपूर्ण देशभरातील भाविक जोतिबाच्या चैत्र यात्रेकडे डोळे लावून बसलेले असतात. ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा जयघोष करत आणि गुलाल खोबऱ्याची उधळण करत लाखो भाविक जोतिबा डोंगरावर दाखल झाले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed