• Fri. Jun 19th, 2026

    महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची पंतप्रधानांशी भेट – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 25, 2026
    महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची पंतप्रधानांशी भेट – महासंवाद

    नवी दिल्ली, दि. २५ : महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट पंतप्रधानांच्या कार्यालयात झाली. राज्यपालांचा पदभार स्वीकारल्यानंतर दिल्लीतील ही त्यांची पहिली भेट आहे.

    0000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed