राज्यात सर्वत्र होळी आणि धुळवडीचा उत्साह दिसून येत आहे.गुणरत्न सदावर्ते यांनी पत्नीसह रंग उधळत आनंद साजरा केला.बुरा ना मानो होली है म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी कवितेतून ठाकरे बंधूवर निशाणा साधला.सध्या सुरु असलेल्या इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्त्रायल यांच्या युद्धपरिस्थितीवर भाष्य केलं.