• Wed. Sep 23rd, 2026
Maharashtra Live News 3rd March 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

Iran vs Israel : मध्य पूर्वेतील युद्धाचा महाराष्ट्राला फटका, द्राक्ष-केळ्यांसह भाज्यांची कोट्यवधींची निर्यात ठप्प, शेतकरी हवालदिल

मध्य पूर्वेतील युद्धामुळे जिल्ह्यातून आखाती देशांत सुरू असलेली कोट्यवधीची निर्यात ठप्प झाली. जिल्ह्यातून चालू आर्थिक वर्षात नोव्हेंबरपर्यंत या देशांमध्ये ३,१०३ कोटींची निर्यात झाली असून, रविवारपासून अनिश्चित काळासाठी निर्यात बंद झाल्याने कोट्यवधीचा फटका बसण्याची भीती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed