• Tue. Sep 8th, 2026

अमेरिका- इस्त्रायल विरुद्ध इराण युद्धाचा भारतावर काय परिणाम होईल?

अमेरिका- इस्त्रायल विरुद्ध इराण युद्धाचा भारतावर काय परिणाम होईल?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अमेरिका – इस्रायल विरुद्ध इराण सुरु असलेल्या युद्धाचा मोठा परिणाम हा आखाती देशांवर होत आहे.या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वायुदलाचे निवृत्त विंग कमांडर विनायक पटवर्धन यांच्याशी चर्चा केली.या युद्धाचा भारतावर फार मोठा परिणाम होईल असं वाटत नाही असं विनायक पटवर्धन म्हणाले.या युद्धाकडे बघण्याचा भारताचा दृष्टिकोन हा तटस्थ स्वरूपाचा आहे आणि तो योग्यच आहे असंही पटवर्धन यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed