नागपूरमध्ये चार वर्षाचा मुलगा हरवल्याची माहिती समोर आली होती. मुलाच्या आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. विशेष म्हणजे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पासून अनेक गोष्टींच्या आधाराने तपास सुरु केला. पण हा मुलगा घरातच आढळला.