• Fri. Aug 7th, 2026

    संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 15, 2026
    संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन – महासंवाद

    मुंबई, दि. १५ :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed