• Tue. Sep 22nd, 2026
Sharad Pawar Health :  कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गर्दी करू नका; रोहित पवारांचं आवाहन

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

राष्ट्रवादी काँग्रेस शपचे अध्यक्ष शरद पवार यांना रुबी हॉल क्लिनिकला दाखल करण्यात आले.शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.छातीमध्ये थोडा कफ झाला असून व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजनची गरज नाही असं डॉक्टरांनी सांगितलं.गेल्या काही दिवसात झालेल्या धावपळीमुळे आणि तणावामुळे थकवा आला आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.घाबरण्याचं कारण नाही, कार्यकर्त्यांनी रुग्णालयात येऊ नये असं रोहित पवारांनी आवाहन केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed