• Wed. Jul 22nd, 2026
    ३ वाजता दार बंद, सोलापुरात अर्ज भरण्याच्या वेळेवरून गोंधळ; निवडणूक कार्यालयाबाहेर मोठा राडा

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची वेळ संपली.निवडणूक अधिकाऱ्यांनी दुपारी ३ वाजता दार बंद केलं.भाजपच्या उमेदवारांच्या एबी फॉर्म देण्यासाठी भाजप आमदार…सचिन कल्याणशेट्टी आणि भाजप शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर…दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास निवडणूक अर्ज भरण्याचा ठिकाणी दाखल झाले.दुपारी तीन वाजता निवडणूक अधिकाऱ्यानी दार बंद केले. त्यावेळी निवडणूक अधिकारी कार्यालयात जाताना त्यांना ताबडतोब इतर पक्षातील नेत्यांनी अडविले.यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते अमोल शिंदे, काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे….शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजय दासरी यांनी कल्याण शेट्टींना अडविले.वेळ संपलेली आहे, दार बंद केलं आहे असं सांगत जोरदार घोषणाबाजी सुरू केली.यावेळी निवडणूक अधिकारी कार्यालयाबाहेर मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं.

    राज्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी रोजगारनिर्मिती आणि कौशल्य विकासाचा संकल्प अधिक दृढ –  मंत्री मंगल प्रभात लोढा   – महासंवाद
     ‘अर्बन चॅलेंज फंड’ अभियानाद्वारे आधुनिक, स्वावलंबी शहरे घडविणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
    दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या प्राथमिक पुनर्विकास आराखड्यासह चित्रपट धोरणाचा मसुदा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांना सादर – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed