• Mon. Sep 7th, 2026
Maharashtra Breaking News 18th December 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Maharashtra Live News : देशभरातील अपडेट्ससह, राज्यातील सर्व महत्त्वाच्या राजकीय बातम्या, गुन्हेगारी-क्राईम बातम्या, ताज्या घडामोडी, बिझनेस, मनोरंजन, क्रिडासह सर्व चालू घडामोडींचे ताजे अपडेट जाणून घ्या फक्त एका क्लिकवर.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठ धक्का बसला आहे. क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. नाशिक सत्र न्यायालयाने कोकाटेंच्या अटकेच फर्मान काढलं असून त्यांच २ वर्षांची शिक्षा कायम ठेवण्यात आलीय. त्यांच्याकडील खाती अजित पवारांकडे आहेत. आता या खात्याची जबाबदारी कोणाकडे दिली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महपालिका निवडणुकीसाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. राजकारणासह सर्व क्षेत्रातील अपडेट्स जाणून घ्या.

LIVE UPDATES

  • 09:10 AM, Dec 18 2025

    रीलिजनंतर तेराव्या दिवशी ‘धुरंधर’ सिनेमाने किती कमावला गल्ला?

  • 09:10 AM, Dec 18 2025

    Business Idea:फक्त 50,000 रुपयांमध्ये घरबसल्या सुरु करा व्यवसाय; 10 ऑर्डरमध्येच व्हाल करोडपती

  • 09:10 AM, Dec 18 2025

    शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं मुंबईतील अस्तित्व धोक्यात? भाजपचा मोठा गेम प्लॅन, बडा नेता गळाला, पण ‘घड्याळ’ काटे फिरवणार

  • 09:10 AM, Dec 18 2025

    SEBI चा गेमचेंजर निर्णय; Share ‘ट्रान्सफर’चा नवा नियम; IPO, म्युच्युअल फंड नियमातही बदल, गुंतवणूकदारांसाठी ‘जॅकपॉट’ ठरणार

  • 09:09 AM, Dec 18 2025

    कोकाटेंमुळे राष्ट्रवादीचे ‘भुज’बळ क्षीण, दोघा मंत्र्यांमुळे अजितदादा बॅकफूटवर, नाशिकचा गडही संकटात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed