• Wed. Sep 16th, 2026
राज्यात 264 नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान, LIVE अपडेट्स पाहा एका क्लिकवर

226 नगर परिषदा, 38 नगर पंचायतींसाठी यंत्रणा सज्ज, मतदारांचा कौल कुणाला?

राज्यातील २२६ नगर परिषदा आणि ३८ नगर पंचायतींसाठी आज, मंगळवारी मतदान होत आहे. सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली असून, ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सुरू राहील. यावेळी दुबार मतदार कशाप्रकारे शोधून किती जणांकडून शपथपत्र भरून घेण्यात येते, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed